-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

चालकाला डुलकी लागल्याने कारला अपघात

दोडामार्ग : आंबेली येथे चालकाला डुलकी लागल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला.अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (के ए ०२ एमपी ४६५५) घेऊन बंगळूरूहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याला आंबेली येथे अचानक डुलकी लागली व कार रस्ता सोडून बाहेर जात झाडाला धडकली. घटना सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!