महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, ना. श्री. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री ना. श्री. दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी – रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार ना. श्री . नारायण राणे, विधान परिषद सदस्य ना. श्री. निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य ना. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य ना.श्री. आ. नितेश राणे विधानसभा सदस्य ना.श्री. आ. वैभव नाईक
विशेष उपस्थिती –
श्रीमती. मनीषा पाटणकर म्हैसकर – अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री. सदाशिव साळुंखे सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री. संजय दशपुते सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, श्री. अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, श्री. शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण
या सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होत आहे.
कार्यक्रम स्थळ
कासार्डे तिठा, मुंबई – गोवा हायवे ता – कणकवली जि – सिंधुदुर्ग
आपले विनीत
श्री मिलिंद कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी
श्री अजयकुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली
श्री. श्रीनिवास बासुतकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड,
श्री. श्रीकिशन नवपुते कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवग