कणकवली : हरकुळ खुर्द-भटवाडी येथील नलिनी रामचंद्र जोशी (85) यांचे वृध्दापकाळाने मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे. दै. पुढारीचे जाहिरात प्रतिनिधी सुधीर जोशी यांच्या त्या मातोश्री होत. नलिनी जोशी यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.