7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ८० ठिकाणी बेंचची व्यवस्था

पर्यटन, तीर्थ स्थळाच्या ठिकाणांचा समावेश;जिल्ह्यात अन्य ठिकाणी लवकरच सेवा

सावंतवाडी : माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या सौजन्याने सावंतवाडी, कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील पर्यटन स्थळ, तीर्थ स्थळ, मोक्याच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी तब्बल ८० बाक बसविण्यात येणार आहेत, याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिली. दरम्यान सावंतवाडी मतदार संघात आशिष सुभेदार, कुडाळ-मालवण मतदार संघात राजेश टंगसाळी, विनोद सांडव, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, आबा चिपकर, बाळा बहिरे, मंदार नाईक, संदीप लाड यांच्या माध्यमातून हे बाक बसविण्यात येणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!