-1 C
New York
Wednesday, February 4, 2026

Buy now

बाजारपेठ मित्रमंडळाच्या आई भवानीचे 2 ऑक्टोंबर रोजी होणार आगमन

आप्पासाहेब पटवर्धन चौकातून जंगी मिरवणूक!

कणकवली | मयुर ठाकूर : बाजारपेठ मित्रमंडळ कणकवली नवरात्र उत्सव 2024 प्रतिवर्षाप्रमाणे बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने कणकवली बाजारपेठेत याही वर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

त्यानिमित्त दि. बुधवार 2 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 .00 वाजता बाजारपेठेच्या आई भवानीचे आगमन आणि जंगी आप्पासाहेब पटवर्धन चौकातून बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणुक काढण्यात येणार आहे.

बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने विविध धार्मिक ,सांस्कृतिक, कार्यक्रमाचे भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमात सहभागी राहावे. असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!