10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

आमदार नितेश राणे उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उद्यापासून ( दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ) पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी आ. नितेश राणे देवगड – कणकवली – वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!