22.2 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणरायाचे दर्शन…!

सावंतवाडी : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे शिक्षणमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. महाराष्ट्रासमोरील विघ्ने दूर कर, जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!