30.4 C
New York
Thursday, June 19, 2025

Buy now

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतले मुंबई पदवीधर संघाचे आम. अनिल परब यांच्या बाप्पाचे दर्शन!

कणकवली : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई पदवीधर संघाचे आमदार मा.श्री. अनिल परब यांच्या हरकुळ खुर्द या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुंबई पदवीधर संघाचे आमदार अनिल परब यांचा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी समीर सावंत, पराग म्हापसेकर आदी उपस्थित होते.

आम.अनिल परब पुन्हा कॅबिनेट मंत्री व्हावे, यांना निरोगी आयुष्य लाभूदे ! अशी श्री .गणराया चरणी जिल्हाप्रमुख संदेश पारकर साकडे साकडे घातले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!