11.2 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

गणपती बाप्पा मोरया ….. मंगलमूर्ती मोरया

कणकवली : म्हणता म्हणता गणेश चतुर्थी आलीच..! गणपती बाप्पा मोरया ….. मंगलमूर्ती मोरया आशा जयघोषात काही ठिकाणी मंगलमूर्ती गणपती बाप्पाचे हरितालिकेच्या दिवशी काही ठिकाणी गणपतीचे बाप्पांचे आगमन देखील झाले आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. तर चाकरमानी भक्तगण कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गजबजून निघाल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!