-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

आयनल तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भाई साटम

कणकवली : आयनल गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रविण उर्फ भाई साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी सरपंच सौ. रिद्धी दहीबांवकर, विलास हडकर, भगवान मसुरकर, आदेश ओटवकर, सौ. देवयानी दहीबांवकर, देवेंद्र दहीबांवकर, संदीप घाडीगांवकर, सुंदर साटम, दीपक मेस्त्री, दशरथ दहीबांवकर आदींची निवड करण्यात आली आहे. तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रविण उर्फ भाई साटम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गावमध्ये शांतता नांदावी, यासाठी सदोदीत प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही श्री. साटम यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!