8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली येथील व्यापारी शांताराम म्हापसेकर यांचे निधन 

कणकवली : बाजारपेठ येथील शांताराम जगन्नाथ म्हापसेकर ( वय ९२ ) यांचे शनिवारी पहाटे ५.३० वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. कणकवली बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून सायकल विक्रीचा व्यवसाय करत होते. कणकवली शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी म्हणून ते लोक परिचित होते.

त्यांच्या पश्चात ५ मुलगे , सुना , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत शोकांकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!