15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

मालवण : राजकोट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शहरात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १७ पोलीस अधिकारी, ५७ अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तरी शिवप्रेमी, नागरिकांनी शांततेत मोर्चा काढत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!