0.7 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

कणकवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

शिवसेना ठाकरे गटाने केले भर पावसात आंदोलन ; शासनाचा केला निषेध

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला शिवसेना ठाकरे गटाकडून भर पावसात दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाकडून सरकारचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी भर पावसात भिजत छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत छत्रपतींचा जयघोष करण्यात आला.

यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तेजस राणे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सुदाम तेली सी आर चव्हाण, राजू राठोड प्रसाद अंधारी, मंगेश सावंत, महेश कोदे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!