10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

कणकवली सार्वजनिक बांधकाम कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

मालवण राजकोट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

कणकवली : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवणीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय लक्ष करत स्वतः हातात दांडा घेऊन फोडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!