16.8 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

वेंगुर्ल्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे “मुक आंदोलन”

वेंगुर्ले : बदलापूर येथे झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वेंगुर्ला-दाभोली नाका येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या लावून मुक आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक सुकन्या नरसुले, उपतालुका उमेश नाईक, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख रफिक बेग, माजी उपनराध्यक्ष अस्मिता राऊळ, शैलेश परुळेकर, मकरंद गोंधळेकर, उपशाखाप्रमुख महादेव काजरेकर, स्वाती सावंत, जास्मिन फणसोपकर, अरुणा माडये, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!