4.7 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

बीडवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार

उबाठा सेनेचे माजी शाखाप्रमुख पांडुरंग आत्माराम मगर व रामचंद्र घाडी यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे उपस्थितीत भाजपात प्रवेश

कणकवली | मयुर ठाकूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कणकवलीत बिडवाडी यवथील उबाठा सेनेचे माजी शाखाप्रमुख पांडुरंग आत्माराम मगर व रामचंद्र घाडी यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे व संदेश ( गोट्या ) सावंत यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने उबाठा सेनेला हा धक्का मानला जात आहे.

यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, मनोज रावराणे, सुरेश सावंत, संदीप सावंत, सरपंच पुजा चव्हाण, अनुष्का चव्हाण, प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, आनंद साटम, संजय साळसकर, अनंत मगर, ओमकार चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रवींद्र तेली, रमेश जांबवडेकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!