3.4 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे 

कणकवली : कायमच आपले रक्षण करणारे, आणि ज्यांच्यामुळे आपले जीवन सुरक्षित रहाते,अशा पोलीस बांधवांना कणकवली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी वतीने कणकवली पोलीस स्टेशन येथे राखी बांधून औक्षण करण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक मधुरा पालव, तालुका संघटक माधवी दळवी, उपसंघटक संजना कोलते, उपशहर संघटक दिव्या साळगावकर आदी महिला उपस्थीत होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!