26.9 C
New York
Sunday, September 14, 2025

Buy now

संजय नाईक कुटुंबियांचे निलेश राणे यांनी केले सांत्वन

मालवण : कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या पेंडूर येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, दीपा सावंत, आतिक शेख यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!