7.1 C
New York
Thursday, March 26, 2026

Buy now

लोरे नं 1 ग्रा पं आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिबिराचा शेकडो महिलांना लाभ

कणकवली : ग्रामपंचायत लोरे नं १ मार्फत दिनांक 3 जुलै रोजी मुख्यमंत्री “माजी लाडकी बहीण” या योजनेसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व या योजनेचे अर्ज गावातीला लाभार्थी महिलांना वाटप करण्यात आले तसेच 1 जुलै कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत लोरे नं १ व हॉर्टिकल्चर कॉलेज सांगुळवाडी मार्फत लोरे गावामध्ये वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, नरेश गुरव, सुनिल रावराणे, सोनाक्षी खाडये, रसिका रावराणे, सुप्रिया रावराणे आदी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सांगुळवाडी कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!