22.5 C
New York
Monday, July 22, 2024

Buy now

स्व.बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व विसरून मीया उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता ‘पाक सेना’ झाला – आमदार नितेश राणे

उबाठा ने स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवावेत

नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेस ची संस्कृती समोर आली

कणकवली : ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला आज ५८ वर्ष पूर्ण झाली आहे. त्या शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो.पाक सेना झालेल्या मीया उद्धव ठाकरे यांच्या पाक सेनेचा देखील वर्धापन दिन आज साजरा होतोय.या पाक सेने मुळेच जागोजागी पाकिस्तानचे झेंडे व पाकिस्तान जिंदाबाद चे नारे ऐकायला आले.पाकिस्तान हृदय सम्राट मीया उद्धव ठाकरे अशी ओळख स्वतःची केल. मुंबई बॉम्बस्फोटानंतर स्व.बाळासाहेबांच्या काळात पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत मात्र आज मीया उद्धव ठाकरेंमुळे जागोजागी हे पाकिस्तानचे झेंडे दिसत आहेत.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.

कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी प्रसार माध्यमांच्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते.
पाकिस्तान हृदय सम्राट मीया उद्धव ठाकरे पाकिस्तानची किती लाल करतो हे ऐकायला आज गर्दी होईल असा टोलाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी लगावला.मीया उद्धव चे पाकिस्तानचे चे चाटणारे विचार आहेत.जर एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली नसती तर बाळासाहेबांचे नाव ठाकरे पाक सेनेच्या बॅनर वर कधीही दिसलें नसते.

राऊत ला मिश्किल टोला किती मारु देत मैदान लांब नाही. फडणवीस साहेबांनी जे बोलून दाखवलं आहे ते सत्य करण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे.तुमची हिम्मत असेल तर कोणाचीही मदत नघेता,काँग्रेस,शरद पवार यांची मदत ना घेता आणि रोहिण्या व बंगला देशी ची मत नघेता स्वतःच्या ताकदीवर १० आमदार निवडून आणून दाखवा. उबाठा नावाच्या डुबत्या जाहजात कोण कशाला जाईल भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत ते एवढी मोठी चूक कधीच करणार नाहीत.आणि आता ते अजित दादा सोबत आहे.त्यांना साथ देत आहेत.

मराठा ,ओबीसी किंवा इतर प्रत्येक समाजाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे.मात्र हिंदू मध्ये फटाफूट होते त्याच फायदा इतरांना होतोय याचा विचार झाला पाहिजे. तुमच उबाठा नावाच इंजिन बंद होणार आहे. उबाठा चालले आहे ते हिरवं ऑइल टाकल जातं म्हणून.
बॉक्स;
नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेस ची संस्कृती समाजाला कळली. हे काँग्रेस वाले उद्या अंघोळ घालायला लावतील.आम्ही पण काँग्रेस मध्ये असताना बराच काही बघितलेले आहे. ते केव्हा तरी महाराष्ट्राला सांगावे लागेल.हॉटेल मध्ये ह्यांचे नेते काय काय करतात ह्याचे विडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जगा उरणार नाही.
बाळा साहेबांच्या स्मारकच्या परवानग्या फडणवीस साहेबांनी दिल्या आहेत.मात्र उद्धव ठाकरे औरंगजेब टिपू सुलतान चे स्मारक बांधेल.अशी टीका केली. राहुल गांधी यांच्या विषयी बोलताना नितेश राणे म्हणले,सीरया रक्षक असा उल्लेख बँनर वर असला पाहिजे.त्यांना संविधान विषयी काही घेणे देणे नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!