3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

आ. वैभव नाईकांनी राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरे झाले असते – निलेश राणे

मालवण : मागच्या दहा वर्षात आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी लोकहिताची कामे केली असती तर जनतेने त्यांना हे दिवस दाखवले नसते. असे सांगत भाजपा नेते निलेश राणे यांनी श्री. नाईक, श्री. राऊत यांना फटकारले आहे. आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार विनायक यांची माफी मागितली आहे. कारण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने राऊत मागे पडले.

वैभव नाईकांनी राऊत यांची माफी मागण्यापेक्षा कुडाळ मालवणच्या जनतेची माफी मागितली असती तर बरे झाले असते. मागच्या दहा वर्षात या दोघांनी लोकहिताची कामे केली असती तर जनतेने त्यांना हे दिवस दाखवले नसते. अशा शब्दात भाजपा नेते श्री. राणे यांनी श्री. नाईक, श्री. राऊत यांचा समाचार घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!