-9.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून ना. नारायण राणे आघाडीवर

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ना. नारायण राणे हे सध्या आघाडीवर असून पहिल्या फेरीमध्ये ना. नारायण राणे ७०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!