29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

काम शोधताय आता चिंता करू नका एकदा प्रशिक्षण घ्या आणी सुरू करा स्वतःचा व्यवसाय

यारा फाऊंडेशन च्या वतीने लवकरच केक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार

जास्तीत जास्त महिलांनी नाव नोंदणी करून सहभागी व्हावे

कणकवली | मयुर ठाकूर : वेगवेगळ्या संस्था या नेहेमीच काही ना काही उपक्रम राबवत असतात. मात्र या सामाजिक उपक्रमांच्या पुढे जाऊन यारा फाऊंडेशन ने आपला वेगळा एक ठसा उमटवला आहे. अनेक मुली किंवा सुशिक्षित महिला या आज काल नोकरी – धंदा शोधत असताना आढळून येतात. मात्र आता नोकरी – धंदा शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज भासणार नाही. यारा फाऊंडेशन मार्फत लवकरच केक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त मुलींनी व महिलांनी सहभागी होऊन केक प्रशिक्षण घ्यावे. नोकरी – धंदा इतर ठिकाणी शोधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे उद्दिष्ट यामागे आहे. जास्त विचार व वेळ न घालवता लवकरच पुढे दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा व आपली नाव नोंदणी करून घ्या.

मोबा : ९७६३४३५७१२ / ७७९८३२९६६९ / ९४२१६३८२०२

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!