14.9 C
New York
Thursday, March 12, 2026

Buy now

….यासाठी ते विमान अवकाशात मारत होते घिरट्या

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात आज विचार करण्यास भाग पडणारा प्रकार समोर आला. चक्क पंधरा ते वीस मिनिटे एक विमान अवकाशात इकडून तिकडे फेऱ्याच मार्ट होते. त्यामुळे अनेकांनी उलट सुलट चर्चा सुरू केल्या. मात्र हे विमान बदलत्या वातावरणाने आणि वादळ पावसामुळे कदाचित लँडिंग झाले नसावे असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संबंधीत विभागाकडून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तरी देखील सिंधुदुर्गसह गोव्यातील काही विमानतळ चर्चेत आलेली पाहायला मिळाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!