23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

सिंगल युज प्लास्टिक व संबंधित वस्तू वापरणार्‍या आस्थापनांवर कणकवली न. पं. ची दंडात्मक कारवाई

कणकवली : शहरात सिंगल युज प्लास्टिक व संबंधित वस्तू वापरणार्‍या आस्थापनांवर कणकवली नगरपंचायतीच्या पथकाने शुक्रवारी कारवाई करत ६९ किलो प्लास्टिक जप्त करत संबंधित आस्थापनांच्या मालकांवर २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

                कारवाई करताना नगरपंचायत कर्मचारी व इतर

ही कारवाई न. पं. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश कांबळे, स्वच्छता निरीक्षक ध्वजा उचले, प्रवीण गायकवाड, सचिन तांबे, राजेश राणे, संदीप मुसळे, सिद्धेश सावंत, गणेश लाड यांच्या पथकाने केले. ५ आस्थापनांवर प्रत्येक ५००० रुपये प्रमाणे २५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!