-4.6 C
New York
Wednesday, January 15, 2025

Buy now

बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनचे आमदार नितेश राणे यांनी केले अभिनंदन..!

कणकवली | मयुर ठाकूर: आज राज्यात बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनापासून अभिनंदन करतो. त्याच बरोबर राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून कोकण विभागातले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी वाढवत राहावा अशा कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!