10.8 C
New York
Tuesday, October 21, 2025

Buy now

तळेरेत दुचाकी व कारचा अपघात, दोघे गंभीर

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर तळेरे पेट्रोल पंप समोर दुचाकी व कारमध्ये अपघात झाला आहे. त्यामध्ये गोव्याच्या दिशेने येणाऱ्या कारने पेट्रोल पंपा वर येणाऱ्या दुचाकी स्वराला धडक दिली. यामध्ये शिडवणे येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना ए.पी.आय मनोज पाटील यांनी तत्परतेने पोलीस गाडीत घेऊन कासार्डे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत रुपेश गुरव, राज आघाव, शिंदे व चालक राजू उबाळे हे देखील उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!