5.7 C
New York
Sunday, March 29, 2026

Buy now

वादळ वाऱ्याचा सर्वांना फटका | विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मासिचे पत्रे उडाले

कणकवली : गुरुवारी दुपारी झालेल्या वादळ वारा व पासवामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून घरांचे, विद्युत पोलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरवल येथे विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मासिचे पत्रे वाऱ्याने उडून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!