10.4 C
New York
Tuesday, May 20, 2025

Buy now

मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा आज वर्धापन दिन

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा १४ व १५ मे रोजी संपन्न होत आहे. या निमित्त १४ मे २०२४
सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी
११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद,
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.

१५ मे रोजी सकाळी

९.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी
११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद
रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा जंगी सामना
बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध
बुवा- श्री. संतोष जोईल
(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन
श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!