0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कणकवली येथे आज डबलबारी

कणकवली : शहरातील श्री पटकीदेवी मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १० मे रोजी रात्री ८ – वाजता मंदिर परिसरात श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी, बुवा अरुण घाडी व श्री कोटेश्वर नवतरुण मित्रमंडळ, हरकुळ बुद्रुक बुवा अभिषेक शिरसाट यांच्या डबलबारी भजनाचा सामना आयोजित केला आहे.

सकाळी ८ वाजता अभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ भजने होतील. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पटकीदेवी कला, क्रीडा मित्रमंडळाने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!