22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

वैभववाडी येथील खांबाळे गावातील उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश | आ. नितेश राणेंनी केले स्वागत

वैभववाडी : तालुक्यातील खांबाळे गावातील योगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश पवार, किशोर सुतार, गणेश पवार, समीर पवार, राजू सुतार यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, संदेश सावंत,मनोज रावराणे,उमेश पवार माजी उपसरपंच, लवू पवार, ओंकार कदम, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!