21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

लोरे गावातील प्रचाराचा शुभारंभ | ना. नारायण राणेंच्या प्रचाराला जोरदार सुरुवात

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या लोरे गावातील प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव गांगोचाळा मंदिर येथे केला. लोके गावातून राणेंना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, कृषि उत्पन्न बाजारसमिती सभापती तुळशीदास रावराणे, लोरे-घोणसरी शक्ती केंद्र प्रमुख नरेश गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, जगदीश बाबर, प्रभाकर रावराणे, अनंत रावराणे, प्रकाश रावराणे, अलंकार रावराणे, सुनील रावराणे कृष्णा गुरव, अनिल रावराणे, महेश रावराणे, चिन्मय रावराणे, संजय खाडये ,बाबू खाडये, संतोष मोसमकर, रामचंद्र मोसमकर, आबू गुरव,मनोहर गुरव, सुनील गुरव, सुभाष गुरव ,सुरेश शिरोडकर, सतीश कासले, सदा नापणेकर,सोन्या धुरी, अमित दळवी, राजेंद्र कोलते, बाळकृष्ण चव्हाण, शिवाजी चव्हाण, भाऊ नवले,विठ्ठल मांडवकर,वसंत मांडवकर, गुरुनाथ रावराणे, प्रदीप रावराणे, प्रकाश गुरव, भिकाजी गुरव, मुकुंद गुरव, दयानंद गुरव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!