26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

वैभववाडी सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा गटाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

उबाठा गटाचे पक्षप्रवेश थांबेना ; सलग १९व्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच

आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश

कणकवली | मयूर ठाकूर :  वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे ,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.

उपस्थित आमदार नितेश राणे, अरविंद रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बूथ प्रमुख समाधान जाधव, आदि भाजप उपस्थित होते..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!