-5.8 C
New York
Monday, February 2, 2026

Buy now

सचिन हुंदळेकर यांची ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली

कणकवली : अलीकडेच सिंधुदुर्ग पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत तसेच जिल्हाबाह्य बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्हा विशेष शाखेचे सचिन हुंदळेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे. सिंधुदुर्ग विशेष शाखेतून सचिन हुंदळेकर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मागील चार वर्षे श्री. हुंदळेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखेत कार्यरत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!