13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ना. नारायण राणे यांचा विजय निश्चित | माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत

कणकवली | मयुर ठाकूर : सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ना. नारायण राणे यांचा विजय निश्चित झालेला आहे. आम्ही आता फक्त ४ जून ची वाट पाहत आहोत. ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी ना. नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत खासदार म्हणून घोषित होणार आहेत, अशी प्रतिक्रिया मा.जि.प अध्यक्ष संजना सावंत यांनी व्यक्त केली.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, कलमठचे उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, आशिये सरपंच महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, परशुराम झगडे, निखिल आचरेकर, दत्ता काटे, सुशील पारकर, सुभाष मालंडकर, अमजद शेख, राजा पाटकर, नवू झेमणे, तेजस लोकरे, कलमठ ग्रा. पं. सदस्य पप्पू यादव, श्रेयश चिंदरकर, बाबू घाडीगावकर, राजू हिर्लेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!