चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात By sanvadmaharashtranews June 3, 2025 45 FacebookWhatsAppTwitterTelegramCopy URL मालवण : मालवण येथे आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी विजेच्या खांबाला धडकून अपघात झाला. ही घटना मालवण धुरीवाडा येथे घडली. ही धडक एवढी जोरदार होती की, विजेचा खांब तुटून कारवर पडला. परंतु सुदैवाने या अपघातात कितीही जीवित हानी झाली नाही. TagsBreaking newsDailyhhuntGoogle newsTodays update Previous articleकलमठ येथे चार बंगले फोडलेNext articleकुडाळ बसस्थानकावर आढळला अज्ञात तरुण बेशुद्धावस्थेत Related Articles कणकवली कणकवलीत महावितरणचा गजब कारभार कणकवली मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत – अनंत पिळणकर कणकवली सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा ताज्या बातम्या कणकवली कणकवलीत महावितरणचा गजब कारभार कणकवली मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत – अनंत पिळणकर कणकवली सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा कणकवली सतीश सावंत आज भाजपमध्ये प्रवेश करणार कणकवली वागदे येथील घरफोडी चोरीप्रकरणी संशयित आरोपींची सशर्थ जामिनावर मुक्तता Load more