26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

हनुमान जयंतीनिमित्त कणकवलीत कार्यक्रम

कणकवली | मयुर ठाकूर : बालगोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे शहरातील-कांबळे गल्ली येथील बाल हनुमान मंदिरात मंगळवार २३ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे.
पहाटे ५ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ८ वाजल्यापासून श्रींची पूजा व अभिषेक, तीर्थप्रसाद, ११:३० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, श्रींची महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७:३० वा. भजनांचा कार्यक्रम, ८ वा. बाळगोपाळ हनुमान मित्रमंडळ प्रस्तुत ‘जल्लोष २०२४’ हा कार्यक्रम होणार आहे. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!