18 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

वैभववाडीत इच्छुकांना आरक्षणाचा झटका!

वैभववाडी : तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले. यामुळे अनेक इच्छुकांना आरक्षणाचा झटका बसला आहे तर काहींना लॉटरी लागली आहे. 50 टक्के महिला आरक्षणामुळे 34 पैकी 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर महिला विराजमान होणार आहेत .हे आरक्षण 2030 प्रयत्न होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लागु राहणार आहे .तहसिलदार कार्यालयात आज सकाळी तहसिलदार सूर्यकांत पाटील यांनी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.

तालुक्यातील 34 ग्रामपंचायती पैकी अनुसूचित जाती जांभवडे

अनुसूचित जाती महिला भुईबावडा आणि सडूरे शिराळे

नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण सोनाळी, सांगूळवाडी, करूळ, कोळपे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

मांगवली, आखणे भोम, एडगाव ,कुसुर , तिरवडे तर्फे खारेपटण

सर्वसाधारण

तिथवली ,अरुळे ,उपळे,नानिवडे , उंबर्डे, वेंगसर,कुर्ली ,नावळे ,हेत, एनारी ,खांबाळे

सर्वसाधारण महिला

कुंभवडे ,मौंदे ,नापणे, कोकिसरे, आचिर्णे, निमअरुळे ,लोरे, तिरवडे तर्फे. सोंदल ,नाधवडे, नेर्ले, गडमठ.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!