22.9 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

शाळकरी मुलीला डंपर ने चिरडले | मुलीचा जागीच मृत्यू

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावर शाळकरी मुलीला डंपरने चिरडले असून यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मनस्वी सुरेश मेथर असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता १० वी मध्ये शिकत होती. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी वाळू व्यावसायिकांना यावर जाब विचारला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!