8.7 C
New York
Sunday, March 15, 2026

Buy now

परीक्षेसाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ता, वडिलांची पोलिसात तक्रार…

सावंतवाडी : बारावीच्या परीक्षेसाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ताझा ल्याची तक्रार तिचे वडील रमेश राठोड यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पायल राठोड (वय १८) असे तीचे नाव आहे. ती आज दुपारी एक वाजता बारावीच्या परीक्षेसाठी जाते असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती अद्याप पर्यंत परतलेली नाही. याबाबत तिच्या वडिलांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ती बेपत्ता झाल्याची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!