5.2 C
New York
Thursday, February 19, 2026

Buy now

जाणवलीत उबाठा सेनेला धक्का | पदाधिकऱ्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत

कणकवली : जाणवली बौद्धवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख प्रमुख प्रवीण कदम व युवासेना शाखाप्रमुख निलेश पवार व उपशाखाप्रमुख स्वप्निल पवार, चैतन्य पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील ओम गणेश निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला या पक्ष प्रवेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी भाजपा पदाधिकारी मिलिंद मेस्त्री, रंजन राणे,संदीप सावंत राजू हिरलेकर, सरपंच अजित पवार, प्रशांत राणे, नयन दळवी, समीर प्रभूगावकर, स्वप्निल चिंदरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!