35.3 C
New York
Wednesday, July 30, 2025

Buy now

मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

पोलीस घटनास्थळी दाखल : ड्रायव्हर-क्लिनर किरकोळ जखमी..

कुडाळ : मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरला महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर किरोकोळ जखमी झाले असले तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर झाराप नजीक हा अपघात घडला. ड्रायव्हरचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तो डिव्हायडर सोडून विरुद्ध बाजूस येऊन पलटी झाला. सदर घटना आज सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक थांबली होती. पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी येत अपघाताचा पंचनामा केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!