19.7 C
New York
Tuesday, August 26, 2025

Buy now

६० हजार मतांनी नितेश राणे पराभूत होतील – संदेश पारकर

 स्वतःच्या भावाला पक्षात न्याय देऊ शकले नाहीत ते दुसऱ्याला पक्षातून घेऊन काय न्याय देणार..?

कणकवली : नितेश राणें ( Nitesh Rane) सुरूवातीला 1 लाख मतांनी निवडून येणार असल्याचे बोलले होते. मात्र, आता ते 60 हजार मतांनी निवडून असे बोलत आहेत, असे असेल तर नक्कीच नितेश राणें हे ६० हजार मतांनी परभूत होतील, असा टोला महा विकास आघाडीचे कणकवली (Kankavli )  मतदारसंघ उमेदवार संदेश पारकर (Sandesh Parkar ) यांनी आज येथे लगावला. दरम्यान स्वतःच्या भावाला भाजपमध्ये ठेवता आले नाही. ते दुसऱ्याला पक्षात घेऊन काय न्याय देणार. त्यामुळे कणकवलीचे जनता नितेश राणेंच्या नौटंकीला आता बळी पडणार नसून त्यांचा पराभव 23 तारखेला (Date ) निश्चित आहे, असा दावा देखील संदेश पारकर ( Sandesh Parkar ) यांनी यावेळी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!