-1.6 C
New York
Tuesday, March 3, 2026

Buy now

सुमती आचरेकर यांचे निधन

फोंडाघाट : कै. सुमती महादेव आचरेकर वय 88 यांचे फोंडाघाट येथे 19 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.20 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर फोंडाघाट झरयेवाडी येथील  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचे मुळगाव कुर्ली – आंबेसखल हे असून त्या गेली अनेक वर्षे फोंडाघाट येथे राहत होत्या.फोंडाघाट बाजारपेठ येथील प्रसिद्ध सुवर्णकार सुरेश मालडीकर यांच्या त्या मामी होत.सामाजिक कार्यकर्ते मनोहर आचरेकर यांच्या काकी तसेच फोंडाघाट येथील सुवर्णकार चंद्रकांत आचरेकर यांचे त्या मातोश्री होत.
त्यांच्या  पश्चात मुलगा,विवाहित मुलगी,सुन,जावई,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!