3.5 C
New York
Wednesday, February 25, 2026

Buy now

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी फोंडाघाट येथील एकाला जामीन

कणकवली : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी फोंडाघाट येथील एकाची आज जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. दिपक चौगुले (रा. बावीचे भाटले) असे त्याचे नाव आहे. याकामी संशयिताच्यावतीने अ‍ॅड. प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!