-0.4 C
New York
Thursday, March 19, 2026

Buy now

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतले खवळे महागणपतीचे सपत्नीक दर्शन

देवगड : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देवगड तालुक्यातील खवळे महागणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी प्रणाली उपरकर, प्रणव उपरकर, संतोष सावंत, सूर्यकांत खवळे अक्षय खवळे, हेमंत उपरकर, वैभव काणेकर आदि उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!