-8.6 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

प्रभाकर सावंत यांनी दिल्या पालकमंत्री चव्हाण यांना शुभेच्छा…!

ओरोस : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी त्यांचे होम ग्राउंड असलेल्या डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी उपस्थित राहून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त जिल्हाभरात विविध सांस्कृतिक धार्मिक तसेच शैक्षणिक व आरोग्य विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पालकमंत्री चव्हाण यांनी आपला वाढदिवस मतदार संघ असलेल्या डोंबिवली येथे साजरा केला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई हे उपस्थित होते त्या दोघांनीही सिंधुदुर्ग जिल्हा भाजप व जिल्हा वाशियांच्यावतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!