मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या हातात सत्तेची सूत्रे द्या. त्यानंतर मी लाडकी बहीण’ योजनेतील धनराशी दुपटीने वाढविणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली.
सरकारतर्फे सध्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपये दिले जात आहेत. धाराशिव जिल्ह्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये थेट खात्यात जमा केले जातात. तुम्ही आम्हाला बळकटी द्या आणि आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या हातात सत्तेची सूत्रे द्या. त्यानंतर मी लाडकी बहीण’ योजनेतील धनराशी दुपटीने वाढविणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली.
सरकारतर्फे सध्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपये दिले जात आहेत. धाराशिव जिल्ह्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये थेट खात्यात जमा केले जातात. तुम्ही आम्हाला बळकटी द्या आणि आम्ही मात्र, विसरले आहेत की, सरकारची तिजोरी ही जनतेच्याच पैशाने भरत असते आणि ती जनतेसाठीच असते, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी हाणला.
आम्ही जेव्हा राज्य परिवहन मंडळाच्या बसे समध्ये महिलांना ५० टक्के सवलत जाहीर केली होती, त्यावेळी विरोधकांनी अशीच भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने, या निर्णयामुळे एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात आले, याकडे यांनी लक्ष वेधले. महिलांनाही त्यांच्या उत्पन्नातील काही भाग गुंतवणूक करता यावा, यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक आहे. म्हणूनच आमच्या महायुती सरकारने त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना आणल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.