3.7 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

सावंतवाडी शहरात पुन्हा दोन डेंगूचे रुग्ण आढळले

सावंतवाडी : शहरात डेंगूचे दोनचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या दोघांवर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. त्यातील एक रुग्ण हा भटवाडी येथील जिल्हा परिषद कॉलनी मधील तर दुसरा रूग्ण हा जिमखाना मैदान परिसरातील आहे.

याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी दिली आहे. दरम्यान यापुर्वी ही डेंगूचे रुग्ण शहरात आढळून आले होते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!