सिंधुदुर्ग : रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” अमेरिकन महिलेला काल रात्री उशिरा अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी दिली.